पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात शिवजयंती साजरी

Pandharpur Live-
पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी शिवछत्रपतींचा  390 वा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. पंढरपूरच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी ओंकार बसवंती पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, चि.प्रेम भगवान वानखेडे आदी उपस्थित होते.




यावेळी शिवयोगी बाल मित्रमंडळाने साजर्‍या केलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यातील शिवछत्रपतींनाही नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी वंदन केले.


Post a Comment

0 Comments