
Pandharpur Live- कोरोना व्हायरसच्या संकटाला परतवण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशात 'जनता कर्प्यु' पाळला जातोय. भुवैकुंठ पंढरी नगरीतही यास 100% प्रतिसाद मिळाला. पंढरपुरकरांच्या प्रतिसादामुळे पंढरी नगरीत सर्वत्र नीरव शांतता आढळली.
पंढरीतील 'जनता कर्प्यु' दरम्यानची ही सर्व छायाचित्र टिपली आहेत पत्रकार सुनील उंबरे यांनी.










