पंढरपूर लाईव्ह कार्यालयास नुतन स्वीकृत नगरसेवकांची सदिच्छा भेट!







पंढरपूर लाईव्ह कार्यालयास आज पंढरपूर नगरपरिषदेच्या 3 नुतन नगरसेवकांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी नगरसेवक इरफान मुजावर, नगरसेवक कृष्णा वाघमारे व नगरसेवक  अंबादास धोत्रे यांचा पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी सत्कार केला.

यावेळी नुतन स्वीकृत नगरसेवकांनी पंढरपूर लाईव्हच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी संपादक भगवान वानखेडे यांनी सर्व नगरसेवकांसमोर पंढरपूर शहराच्या उपनगरातील नागरिकांच्या कांही समस्या सांगितल्या. यावर उपाययोजना करण्याचे अभिवचन यावेळी सर्वांनी दिले. यावेळी पंढरपूर शहरातील कांही प्रश्‍नांवरही चर्चा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments