सोलापूर जिल्हयाच्या ग्रामीण भागात आजपर्यंत एकुण 2141 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले असुन यापैकी 48 जणांचा मृत्यु झाला आहे, 619 रुग्ण कोरोनामुक्त झाले असुन सध्या एकुण 1474 जणांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार यांनी दिलीय.