आज पंढरपूर शहरात 13 तर ग्रामीणमध्ये 8 कोरोना पॉझिटीव्ह... एकुण 185 जणांवर उपचार सुरु


आज पंढरपूर शहरात 13 तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 8 अशा एकुण 21 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. सध्या एकुण 185 जणांवर उपचार सुरु आहेत.  अशी माहिती पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.





Post a Comment

0 Comments