पंढरीत आज 6 नवीन कोरोना रूग्ण... जाणुन घ्या कोणकोणत्या भागातील आहेत नवे रूग्ण


Pandharpur Live- प्राप्त अहवालानुसार पंढरपूर मध्ये आज नवीन ६ positive रुग्ण आढळून आले आहेत.

१)जुनी पेठ ,पंढरपूर २४ वर्षीय इसम.
२)बसवेश्वर नगर, इसबावी पंढरपूर २ रुग्ण - ३५ वर्षीय 1 इसम व १५ वर्षीय 1 इसम.
३)महापूर चाळ शाळा नं ९ जवळ, संतपेठ पंढरपूर येथे २० वर्षीय इसम.
४)जिजाऊ नगर,पंढरपूर येथे ३५ वर्षीय महिला.
५)यमाई तुकाई जवळ सांगोला रोड पंढरपूर येथे ३२ वर्षीय इसम. 

              असे एकूण ६ रुग्ण हे पूर्वीच्या positive रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती असून त्यांचेवर covid केअर सेंटर ,वाखरी येथे उपचार चालू केले आहेत. 

आज पर्यंत एकूण positive  ४७
उपचार पूर्ण बरे झालेले. १८
मयत.                        १
सद्यस्थितीत active  २८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 
त्यापैकी इतर तालुका व जिल्हा पंढरपूर कनेक्शन चे active ७ रूग्ण असुन  पंढरपूर तालुक्यातील active रुग्ण एकूण २१ (१७ शहर ४ ग्रामीण) असे आहेत.

अशी माहिती पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे. 


Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019