सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 342 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 21 तर ग्रामीण मध्ये 14 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 11213 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे) यापैकी आजतागायत एकुण 324 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3047 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकुण 7842 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
(सर्व आकडेवारी 29 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
ताज्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंतची तालुकानिहाय एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे
ताज्या रिपोर्टनुसार अक्कलकोट तालुक्यात एकुण 696 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 36 जणांचा मृत्यु झाला असुन 562 जण बरे झाले आहेत तर 98 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.बार्शी तालुक्यात एकुण 2072 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 91 जणांचा मृत्यु झाला असुन 1671 जण बरे झाले आहेत तर 310 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.करमाळा तालुक्यात एकुण 569 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 15 जणांचा मृत्यु झाला असुन 347 जण बरे झाले आहेत तर 207 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.माढा तालुक्यात एकुण 912 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 25 जणांचा मृत्यु झाला असुन 562 जण बरे झाले आहेत तर 325 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.माळशिरस तालुक्यात एकुण 1346 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 27 जणांचा मृत्यु झाला असुन 721 जण बरे झाले आहेत तर 598 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.मंगळवेढा तालुक्यात एकुण 440 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 10 जणांचा मृत्यु झाला असुन 310 जण बरे झाले आहेत तर 120 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.मोहोळ तालुक्यात एकुण 586 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 22 जणांचा मृत्यु झाला असुन 329 जण बरे झाले आहेत तर 235 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यात एकुण 536 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 20 जणांचा मृत्यु झाला असुन 443 जण बरे झाले आहेत तर 73 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.पंढरपूर तालुक्यात एकुण 2472 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 50 जणांचा मृत्यु झाला असुन 1720 जण बरे झाले आहेत तर 702 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.सांगोला तालुक्यात एकुण 549 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 7 जणांचा मृत्यु झाला असुन 329 जण बरे झाले आहेत तर 213 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.दक्षिण सोलापूर तालुक्यात एकुण 1035 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आलेे आहेत. यापैकी 21 जणांचा मृत्यु झाला असुन 848 जण बरे झाले आहेत तर 166 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
बघा रिपोर्ट!
पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977










0 Comments