सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 314 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये 84 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 7704 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे) यापैकी आजतागायत एकुण 213 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2980 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकुण 4511 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
(सर्व आकडेवारी 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
बघा रिपोर्ट!








0 Comments