सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 337 नवीन कोरोना पॉझिटीव्ह... पंढरपूर तालुक्यात शहर- 36 तर ग्रामीणमध्ये 35 जण पॉझिटीव्ह! बघा जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा सविस्तर ताजा रिपोर्ट!


सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 337 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 36 तर ग्रामीण मध्ये 35 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 14522 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे)  यापैकी आजतागायत एकुण 419 जणांचा मृत्यू झाला आहे तर 4220 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत एकुण 9683 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

(सर्व आकडेवारी 8 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)

ताज्या रिपोर्टनुसार आत्तापर्यंतची तालुकानिहाय एकुण आकडेवारी खालीलप्रमाणे
पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977









Post a Comment

0 Comments