○ गेट मधुन पीसयु मध्ये संधी यावर विशेष मार्गदर्शन
पंढरपूर: प्रतिनिधी - सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील अणुविद्युत व दूरसंचार विभागात ऑनलाईन पद्धतीने शंकर वादणे यांचे गेस्ट आयोजित करण्यात आले होते. हे गेस्ट लेक्चर उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती व्हावी यासाठी नामाकिंत वकत्याकडून महाविद्यालयात गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात येतात. यामधुन विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढते. शिवाय लेक्चर मधुन मिळालेले ज्ञान जगातील नामांकित कंपनीत मध्ये नोकरी तसेच शासकीय सेवेत नोकरी साठी ते ज्ञान अतिशय महत्वपूर्ण ठरते.
महाविद्यालयातील अणुविद्युत व दूरसंचार विभागात विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर वादणे यांचे "पीसयु ऑपार्युनिटीस ध्रु" या विषयावर गेस्ट लेक्चर घेण्यात आले. यामध्ये गेट परिक्षा, गेट परिक्षेचा पॅटर्न, कट ऑफ स्कोअर स्पाॅसिबिलिटी, भारतातील प्रमुख संस्था, काॅलेज तसेच परदेशातील गेट परिक्षेच्या विविध संधी, गेट मधुन पीसयु मध्ये संधी अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या गेस्ट लेक्चर च्या सुरुवातीला प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देऊन स्वागत केले. दरम्यान अणुविद्युत व दूरसंचार विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले. हे ऑनलाईन गेस्ट लेक्चर यशस्वी करण्यासाठी अणुविद्युत व दूरसंचार विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

0 Comments