अखेर कोरोनाच्या संकटामुळे ब-याच दिवसांपासून लांबत चाललेले श्रीतुकाराम पाठाचे प्रकाशन नुकतेच गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल आश्रम , गंगापूर जि. औरंगाबाद या ठिकाणी पार पडले.
या प्रसंगी राऊत बाबा महाराजांनी या श्री तुकाराम पाठाची विस्तृत विवेचनासह दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित व्हावी असे आशिर्वाद दिले. या प्रसंगी आनंद महाराज काकडे यांचे तिर्थरुप माणिकराव काकडे (बाबा ) , गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत (बाबा ) , व स्वतः आनंद महाराज काकडे तसेच आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>




0 Comments