इयत्ता ५ वी साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती
परीक्षेमध्ये एकूण प्रशालेचे १० विद्यार्थी पात्र झाले आहेत. तसेच इयत्ता ८ वी साठी
घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण ४ विद्यार्थी पात्र झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेच्या प्राचार्या
सौ शैला परेश कर्णेकर तसेच रजिस्ट्रार श्री गणेश वाळके केले व या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना
पुढील वाट्चालीस शुभेच्छा दिल्या.
या शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांना
इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या सर्व शिक्षक व शिक्षिकांनी मार्गदर्शन केले व सर्व
यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments