श्री.नाना भाऊ पटोले (अध्यक्ष विधान सभा, महाराष्ट्र राज्य) यांनी घेतले श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन

 

श्री.नाना भाऊ पटोले (अध्यक्ष विधान सभा, महाराष्ट्र राज्य)  यांनी श्री.विठ्ठल  रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सत्कार केला, त्या प्रसंगी  मंदिर समिती सदस्य ह.भ.प. जळगावकर महाराज, संभाजी शिंदे, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले व मंदिर समिती कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments