श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस तेलंगणा राज्यातील विठ्ठलभक्ताकडून 6 लाख 52 लाखांची देणगी

PANDHARPUR LIVE - विठ्ठल रूक्मिणीमातेचे मुखदर्शनास सुरूवात झालेपासुन परब्रम्ह पांडुरंगाच्या दर्शनाला राज्यातून व परराज्यातुन भाविक भक्त पंढरीत येत आहेत. याचबरोबर राज्यातील व परराज्यातुन आलेल्या भाविकांमधून मंदिर समितीला देणगीही देण्यात येत आहे. आज दि. 21 डिसेंबर रोजी निजामाबाद, तेलंगणा येथील श्रीविठ्ठल रखुमाई मातेचे भक्त असलेल्या बिगला परिवाराकडून मंदिर समितीस 6 लाख 52 हजारांची देणगी देण्यात आली.



Advet.  

...............

Post a Comment

0 Comments