पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर ,नगरसेवक विशाल मलपे, संजय निंबाळकर, राजू सर्वगोड, डी राज सर्वगोड विवेक परदेशी, कृष्णा वाघमारे, माजी नगराध्यक्ष सतीश मुळे ,नगरसेविका सौ रेणुका घोडके, श्रीमती सुप्रिया डांगे, सौ श्वेता डोंबे, शकुंतला नडगिरे, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, अमोल डोके, इब्राहिम बोहरी, बसवेश्वर देवमारे कल्याण कोले आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या शुभ हस्ते सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन माँ जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
0 Comments