
- तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे
- 4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर
- 5 फेऱ्या पूर्ण भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर.
- 7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 833 मतांनी आघाडीवर.
- 8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2116 मतांनी आघाडीवर
- 11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1308 तांनी आघाडीवर.
- 13 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1059 मतांनी आघाडीवर
-14 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1013मतांनी आघाडीवर
- 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1227 मतांची आघाडीवर
- 17 व्या फेरी अखेर 755 मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर
- 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1,066 मतांनी आघाडीवर
- 19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 895मतांनी आघाडीवर
- 21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3247मतांनी आघाडीवर
- 22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3946 मतांनी आघाडीवर
- 23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5628 मतांनी आघाडीवर
-24 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6356 मतांनी आघाडीवर
- 25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6334 मतांनी आघाडीवर
30 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5910 मतांनी आघाडीवर
- 34 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4136 मतांनी आघाडीवर
- 35 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4394 मतांनी आघाडीवर
- 36 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4102 मतांनी आघाडीवर
पोस्टल मतमोजणीत आवताडेंना १६७६ तर भालकेंना १४४६ मते ; पोस्टेलमध्ये आवताडेंचे २३० लीड वाढले
3503 मतांनी समाधान आवताडे विजयी
0 Comments