Pandharpur Live: पंढरपूर तालुक्यातील खर्डी , बोहाळी येथे त्यांनी शिक्षिका , मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिलेल्या पंढरपूर येथील सौ . सुभगा संजय परिचारक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्युसमयी त्या ६३ वर्षाच्या होत्या. पंढरपूर तालुक्यातील खर्डी , बोहाळी येथे त्यांनी शिक्षिका , मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. पंढरपूरच्या पंचक्रोशीत लळा लावणाऱ्या पिटके बाई अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, जावई , नातं , सासरे असा परिवार आहे . परिचारक (पिटके) बाईंच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .
0 Comments