कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय व मिटकॉन सेंटर फॉर सी.एस.आर. अँड स्किल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय उद्यमशीलता आणि लघु व्यवसाय विकास संस्थान (निस्बड) यांच्या वतीने पंढरपूर शहर व तालुका कार्यक्षेत्रासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम हा नवीन उद्योग सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठी जुलै २०२१ पासुन प्रवेश सुरू करण्यात आला आहे.
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर हा अभियांत्रिकीच्या क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव असून महाविद्यालयाची विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मागील दहा वर्षांपासून घौडदौड सुरु आहे. याचाच एक यशस्वी भाग म्हणजेच विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत होणारे प्लेसमेंट. सिंहगड संस्थेचे महाराष्ट्रामध्ये प्लेसमेंट क्षेत्रामध्ये अतिशय स्तुत्य काम करत असून अनेक आय. टी. कंपनी मध्ये विद्यार्थी काम करत असून अशा अनेक कंपन्या प्लेसमेंट देण्यासाठी सतत महाविद्यालय व संस्थांच्या संपर्कात असतात.
.............................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
...................................
बदलत्या काळामध्ये केवळ नोकरी हे प्रमाण मानू न राहण्यापेक्षा उद्योग व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असून मिटकॉन व एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर यांनी एकत्रित यावर काम सुरु केले असून व्यवसाय व उद्योग विकासाठी सर्व क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन उद्योग मिळवण्याच्या उद्देशाने इच्छूक असणाऱ्या https://docs.google.com/forms/


0 Comments