Pandharur Live: दरवर्षी प्रमाणे पंढरपूर येथे संदीपदादा मांडवे (अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पंढरपूर मंगळवेढा) यांच्या वतिने संसदरत्न खासदार सौ. सूप्रियाताई सूळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला.
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे संत नामदेव महाराज पायरी जवळ वारकरी बांधवाना पेढ्यांचा प्रसाद वाटण्यात आला. तसेच मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथील जेष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
.............................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
..................................
सौ.रंजनाताई हजारे (महिला राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष) यांच्या वतिने इसबावी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सौ. प्रणीताताई भालके ,संदीपदादा मांडवे, शेखरदादा भालके, विजय मोरे,सूमित शिंदे,अनिल सप्ताळ,शंकर सूरवसे,सूरज पेंडाल,सूरज पावले,सूरज कांबळे,सोपानकाका देशमूख, गणेश शिंदे,दत्तामामा माने,मनोज आदलिंगे,सचिन आदमिले,अण्णा पोफळे,सागर पडगळ,कपिल कदम,दादा थिटे,शूभम साळूंखे,सौ.रंजनाताइ हजारे, साधनाताई राऊत, सौ.सूवर्णाताई बागल,कू. अमृताताई शेळके,प्राजक्ता परचंडराव,संगीता माने,सारिका गायकवाड,वनिता बनसोडे, सोहम टिकोरे आदी उपस्थित होते.
0 Comments