बेघर, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन कार्यान्वित समस्यांबाबत करा 14567 वर कॉल


 
सोलापूर,दि.7: राज्यातील बेघरअत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागराष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या विद्यमाने 14567 टोल फ्री राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

 राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणेज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणेअत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे हा आहे. ही हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशनतर्फे चालविली जात आहे.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी समस्यातक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पनाईन 14567 यावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे. 

    ....................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ......................


Post a Comment

0 Comments