Pandharpur Live Online: केंद्रात नव्या सहकार खात्याचे पहिले मंत्री अमित शहा झाल्याबरोबर सगळ्यात तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. जयंत पाटील, अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदे केले आहेत. विधानसभेने केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही.
...................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
......................



0 Comments