Pandharpur Live: काल रविवार दि. ४ जुलै रोजी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस पुणे येथील विठ्ठल भक्त संजय नारायण पवार यांनी ७२८ ग्रॅम च्या दोन चांदीच्या विटा भेट दिल्या. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला .
..........................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
................................



0 Comments