पंढरपूर( प्रतिनिधी)
राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय आदर्श शाळा,आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक, आदर्श सेवक पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या आदेशानुसार शिक्षक दिनी सोलापूर येथे घेणार असल्याचे सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई व प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांनी जाहीर केले आहे.
शिक्षक महासंघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा गुणगौरव सोहळा सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून इच्छुकांनी महासंघाचे खालील पदाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यामध्ये दि.30.08.2022 आपले प्रस्ताव द्यावेत ही विनंती
प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ 8530192877 प्रदेश सचिव दत्तात्रेय ननवरे 9890579520, प्रदेश संपर्कप्रमुख प्राचार्य हरिचंद्र गाडेकर 7020223894, प्रदेश प्रवक्ते विश्वास कुमार घोडके 9890713400, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दत्तात्रय कालेल 9657781579 , प्रभाकर जाधव मराठवाडा विभागीय अध्यक्ष 9421876548, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष नगरसेविका संगीताताई जाधव 9881125557, तानाजी म्हेत्रे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष 9623764102, विजय खिलारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष (सांगली) मोहन आयवळे जिल्हा कार्याध्यक्ष 9960088354, तसेच संबंधित सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षकांचे प्रस्ताव विहित नमुन्यामध्ये वेळेत वरील पदाधिकारी यांच्याकडे जमा करावेत .असे आव्हान राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई, कार्यक्रमाचे संयोजक बापूसाहेब आडसूळ यांनी केले आहे .
0 Comments