नवरात्र उत्सवानिमित्त पंढरीत सोनवणे आयुर्वेद क्लिनिक भोसले चौक पंढरपूर व डॉ. सोनवणे क्लिनीक, इसबावी, पंढरपूर यांच्या वतीने त्वचा व केसांच्या समस्यांसाठी भव्य मोफत तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आले आहे. या मोफत तपासणी शिबीराद्वारे , आपण आपले हरवलेले नैसर्गिक सौंदर्य परत मिळवु शकता.
आज रविवार दि . २ ऑक्टोबर २०२२ रोजी स . १० ते दु . १ व सायं . ५ ते ९ पर्यंत .
*स्थळ*
डॉ . सोनवणे क्लिनिक , विसावा मंदिरापासून पुढे , पंढरपूर - पुणे रोड , इसबावी- वाखरी , पंढरपूर
मोबा . ९९ ६०७७६४२७
या शिबीरात तपासणी केले जाणारे त्वचा व केसांचे विकार :
*त्वचाविकार,
*पिंपल्स व काळे डाग,
*वांग, रुक्ष-कोरडी त्वचा,
*त्वचा काळवंडणे,
*डोळ्याभोवतीचे काळे वर्तुळ,
*त्वचेला सुरकुत्या पडणे,
*तेलकट त्वचा,
*चेहऱ्यावर खड्डे पडणे,
*सोरायसिस, ॲलर्जी,
* श्वित्र ( पांढरे डाग ) Eczema,
*फंगल इन्फेक्शन,
*केश विकार,
* केस गळणे ,
*टक्कल पडणे,
*अकाली केस पांढरे होणे,
* केस दुभंगणे,
* रुक्ष व कोरडे केस,
*डोक्यात चाई पडणे,
*केसांत कोंडा असणे ( Dandruff ),
*केसांची वाढ न होणे
आदी विकारांवर सदर शिबीरात अत्याधुनिक पध्दतीने तपासणी करण्यात येणार असुन रूग्णांची दुर्बिणीद्वारे मोफत त्वचा व केसांची तपासणी केली जाणार आहे व योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.
उपलब्ध सुविधा :
• केसांची व त्वचेची दुर्बिणीद्वारे तपासणी करण्याची सोय.
• त्वचेच्या व केसांच्या सर्व समस्यांसाठी अत्याधुनिक तपासणी व उपचार
• सौंदर्य चिकित्सा
• मेडिकेटेड फेशियल
• डर्माफेशियल
• फेअरनेस ट्रिटमेंट
• इन्स्टंन्ट ग्लो ट्रीटमेंट
• पंचकर्म चिकित्सा
-:तज्ञ डॉक्टर्स:-
डॉ . सौरभ सोनवणे (आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ)
B.A.M.S. P.G.D.E.M.S.
मो . ९ ८ ९ ०६४५८५५
डॉ .सौ .श्रुती सोनवणे (आयुर्वेदिक त्वचा व केशविकार तज्ञ)
B.A.M.S. Ayurvedic Trichologist & Cosmetologist
मो .९९ ६०७७६४२७
-:शिबीराची वेळ व ठिकाण:-
सदर शिबीराचा लाभ आपल्याला दोन दिवस दोन वेगवेगळ्या ठिकाणी घेता येणार आहे.
*स्थळ*
सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर , वरील मजला , सोनवणे हॉस्पिटल , भोसले चौक , पंढरपूर मोबा . ९ ८ ९ ०६४५८५५
रविवार दि . २ ऑक्टोबर २०२२ रोजी स . १० ते दु . १ व सायं . ५ ते ९ पर्यंत .
*स्थळ*
डॉ . सोनवणे क्लिनिक , विसावा मंदिरापासून पुढे , पंढरपूर - पुणे रोड , इसबावी- वाखरी , पंढरपूर
मोबा . ९९ ६०७७६४२७
शिबीरात सहभागी होणाऱ्या रूग्णांची दुर्बिणीद्वारे मोफत त्वचा व केसांची तपासणी केली जाईल.
पंढरपूर व परिसरातील सर्वांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि त्वचा व केसांच्या समस्यांना 'बाय-बाय' करा.









0 Comments