Pandharpur Live : आज बुधवार दि. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी डॉ. सोनवणे आयुर्वेद क्लिनिक, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व डॉ.सोनवणे क्लिनिक, स्वप्नील ट्रेलर्स शेजारी, पंढरपूर-पुणे रोड, इसबावी येथे सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर शिबीर संपन्न होणार आहे. अशी माहिती डॉ. सौरभ सोनवणे व डॉ.सौ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.
* बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती वाढते.
* रोगप्रतिकारशक्ती वाढते,
* त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही.
* बुद्धी कुशाग्र , तल्लख होते. एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते.
* शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो.
* मुलांची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.
नवजात बालकांपासून ते वय वर्षे १६ पर्यंतच्या मुला / मुलींसाठी तसेच शारीरिक – मानसिक वाढीमध्ये न्युनता असणाऱ्या मुलांसाठी व मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त.
सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल
आपल्या लाडक्या मुलांना वातावरणातील विषाणु संक्रमणापासुन दुर ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे, त्यासाठीच त्यांना द्या… सुवर्णप्राशनचा डेली डोस सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल (रोजच्या रोज घरी देण्यासाठी अत्यंत उपयोगी)
अधिक माहितीसाठी
सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर
डॉ.सौरभ सोनवणे
मो . 9890645855
(वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 7)
डॉ. सोनवणे क्लिनिक , स्वप्नील ट्रेलर्स शेजारी, पंढरपूर-पुणे रोड इसबावी
डॉ.श्रुती सोनवणे
मो . 9960776427
(वेळ : सायंकाळी 5 ते 8)
येथे संपर्क साधावा.


.jpg)

.jpg)
0 Comments