तसे तर अफेअर आणि रिलेशनशिपच्या अनेक अजब स्टोरी नेहमीच समोर येत असतात. काही घटना तर अशा असतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना ब्रिटनच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याबाबत स्वत: महिलेने आपल्या सोशल मीडिया स्पेसवर सांगितलं. महिलेने सांगितलं की, हे सगळं कोरोना महामारीदरम्यान झालं होतं. जेव्हा तिच्या पतीच्या नोकरीबाबत समस्या सुरू होती. महिलेने सांगितलं की, तिचा पती चिंतेत होता आणि तिच्यावरही तो लक्ष देऊ शकत नव्हता.
एका दिवस अचानक एका व्यक्तीने एका महिलेला फोन केला आणि त्याने सांगितलं की, महिलेचं तिच्या पतीसोबत रिलेशन आहे. हे ऐकून महिलेने फोन ठेवला आणि ती विचारात पडली. पतीसोबत जिचं अफेअर होतं ती पतीसोबत ऑफिसमध्ये काम करत होती. या महिलेने त्या महिलेच्या पतीला आपल्याकडून फोन केला आणि हळूहळू ती त्याच्यासोबत बोलू लागली.




0 Comments