अवघ्या तीन रुपयांसाठी महिलेची हत्या

 

किरकोळ कारणावरून वाद आणि त्या वादाचे पर्यवसान हत्या, जीवघेणा हल्ला यामध्ये होण्याचे प्रमाण वाढले आहे.


 कोरोना महामारीनंतर अशा गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.


झारखंडमध्ये एका  झाली असून, त्या मागील कारण चक्रावून टाकणारे आहे. 


मारेकर्‍याने अवघ्या तीन रुपयांसाठी  महिलेची निर्घृण हत्या केली. 

इतकेच नव्हे तर त्या महिलेच्या मुलावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेने संपूर्ण परिसरा प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक पोलिसांनी घटनेचा कसून तपास सुरू केला आहे.


झारखंडच्या बोकारो परिसरात ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमाराच धक्कादायक घटना घडली असून आरोपी फरार झाला आहे. नगमा असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

Post a Comment

0 Comments