अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
जो पाहूनच अंगावर काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक तरुणी स्कूटीवरून जात असत. त्याचवेळी दुसऱ्या रस्त्याने दुसरी तरुणीही स्कूटीवरून येत असते आणि ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करते
. दोघीही एकमेकांनी पाहून थोडं थांबवण्याऐवजी किंवा ब्रेक मारण्याऐवजी आपल्या गाड्या सरळ पुढे नेतात.
सरळ रस्त्याने येणारी तरुणी वळणाने येणाऱ्या तरुणीला रस्ता द्यायला म्हणून स्वतःची दिशा बदलते. रस्ताच्या मधोमध ती जाते. तर दुसरी तरुणीही आपली गाडी पुढे नेते. त्याचवेळी दोघींच्या गाडीची टक्कर होते आणि दोघीही स्कूटीसह रस्त्यावर पडतात.

.jpg)

0 Comments