मोबाईलचा हॉटस्पॉट पासवर्ड दिलं नाही म्हणून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची दोन व्यक्तींनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नवी मुंबईतील कामोठे भागात हा प्रकार घडला आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मोबाईल हॉटस्पॉट वापरण्यासाठी पासवर्ड दिला नाही
म्हणून दोन व्यक्तींनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला धारदार चाकूनं भोसकलं.
यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला. हॉटस्पॉटवरुन या तिघांमध्ये वाद झाला हा वाद इतका विकोलापा गेला की,
थेट शस्त्रानं वार करण्यात आला, अशी माहिती झोन वनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
0 Comments