स्वयंपाक करायचं सोडून सून नाचत बसली , सासून अशी काही रीएक्शन दिली पाहा व्हिडिओ

 

सोशल मीडियावर डान्स, गाण्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होतात.


अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे.


 इंस्टाग्राम युजर विनिता शर्मानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'लत लग गई' या गाण्यावर सुन डान्स करत आहे.


 याऊलट तिची सासू स्वयंपाकघरात जेवण बनवण्यात व्यस्त आहे.

सून नाचत असताना सासूच्या चेहऱ्यावर हसू फुलतं आणि ती तिच्याकडे पहते.


 नाचत नाचत ती महिला सासूजवळ जाते आणि तिलाही डान्स करण्यास सांगते. 


नंतर या दोघीही डान्स इन्जॉय करतात. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "सासू माँच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करा. मी स्वत:ला जशी आहे तशी स्विकारले, त्यांनीही मला मी जशी आहे तसं स्वीकराले. असे पालक आणि कुटुंब मिळाल्याबद्दल धन्यवाद.'

Post a Comment

0 Comments