तरुणीने चक्क देवासोबत बांधली लग्नगाठ

 

जयपूर : मीरा संपूर्ण आयुष्यात भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन राहिली. 


जयपूर जिल्ह्यातील गोविंदगड पंचायत समितीच्या नृहसिंहपुरा गावात राहणाऱ्या तीस वर्षीय पूजा सिंहने देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन भगवान सालिगरामजींसोबत लग्न केले


८ डिसेंबरला हिंदू रीतीरिवाजांनुसार हा विवाह झाला. मुलीच्या लग्नात वडील सहभागी झाले नाहीत, 

आईने सर्व विधी पार पाडले. साळीगरामजी आणि गावातील मंदिरातून वराच्या रूपात पूजेच्या घरी पोहोचलेल्या लोकांचे स्वागत करण्यात आले. 


त्यानंतर सर्व विधी उरकण्यात आले. आई रतन कंवर या लग्नात आनंदी दिसत होत्या.


Post a Comment

0 Comments