मित्रांच्या वादात तरूणाचा खून

 

सूरज उर्फ सोन्या संदीप शिंदे (वय 22, रा.


यशवंतनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.


चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी ही माहिती दिली.


सूरज व त्याचे तीन मित्र आज रात्री चिखली येथील बैलगाडा मैदानावर गेले होते. त्यांच्यामधील वादामुळे सूरजवर हल्ला करण्यात आल्याचा पोलीसांना संशय आहे.


Post a Comment

0 Comments