बलात्कार पिडीतेने आरोपीच्या आईवर झाडल्या गोळ्या, जखमी महिलेच्या मुलाने..,

 

भजनपुरा भागात शनिवारी संध्याकाळी एका महिलेवर सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली असून तिला सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले


अल्पवयीन मुलीवर खुर्शीदा यांच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याचा राग मनात धरून बलात्कार पीडितेने आरोपीच्या आईवर गोळी झाडली.


पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपी 16 वर्षीय मुलीने 2021 मध्ये खुर्शीदा यांच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.


 आता खुर्शीदा यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुर्शीदा भजनपुरा भागात किराणा दुकान चालवतात.

Post a Comment

0 Comments