पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांची सोलापूर विद्यापीठाच्या स्थायी समितीच्या सदस्या पदी निवड

 *सुटा, प्राचार्य संघटना आणि संस्थापक संघटना युतीचे  व्यवस्थापन परिषदेवर वर्चस्व*

पंढरपूर : प्रतिनीधी 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या 4 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या निवडणुकीत सुटा, प्राचार्य संघटना व संस्थापक संघटना  युतीने *नऊ पैकी आठ जागा* जिंकुन  व्यवस्थापन परिषदेसह इतर विवीध समित्यांवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. यापूर्वी युतीचे पाच उमेदवार व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले आहेत.


**विजयी उमेदवार* :

*व्यवस्थापन परिषद* 

1. श्री सचिन मारुती गायकवाड (पदवीधर गट- सुटा ) 

2. डॉ. समाधान दिगंबर पवार 

(शिक्षक गट - सुटा )



 *विद्या परिषद*

1. सौ वैशाली जितेंद्र साठे      (संस्थापक गट)


 *स्थायी समिती*

 1. श्री गणेश दत्तात्रय डोंगरे 

(पदवीधर गट - सुटा )

2. डॉ सीमा अण्णासाहेब गायकवाड (शिक्षक गट - सुटा )

3. प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ  करांडे (प्राचार्य गट)


*तक्रार निवारण समिती*

 1. डॉ जैनुद्दीन खतालसो मुल्ला ( शिक्षक गट - सुटा )

2. श्री सिद्धेश्वर बाबू स्वामी

( शिक्षकेतर गट )


-----------------------

ही निवडणूक यशस्वी7 करण्यासाठी संस्थापक संघटनेच्या अध्यक्षा मा. पद्मजादेवी मोहीते - पाटील, सचिव प्राचार्य डॉ जयप्रकाश बिले  , प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ आबासाहेब देशमुख , सचिव डॉ राजेंद्र शेंडगे, सुटाचे अध्यक्ष डॉ नेताजी कोकाटे,  सचिव डॉ वशिष्ठ गुरमे, तिन्ही संघटनेचे  पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.  सर्व यशस्वी उमेदवाराचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments