लग्नात डान्स करता करता कोसळला , हृदयविकाराचा झटक्याने तरूणाचा मृत्यू

 


तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण सध्या खूप वाढले असून २० ते ४० वयोगटातील अनेक


 तरूणांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत 


असून त्यामध्ये एक १९ वर्षाचा तरूण लग्नामध्ये डान्स करता करता हृदयविकाराच्या झटक्याने खाली कोसळल्याचं दिसत आहे.


Post a Comment

0 Comments