याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील कपाटातील 4 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले
आहेत. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.




0 Comments