सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे सध्या तरूणांचे मनोरंजनाचे साध बनले आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तरूणाईंचे मनोरंजन करत असतात. तर सध्या घरात घुसलेल्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
व्हिडिओ पाहून आपली झोप उडेल.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला असून यामध्ये गादीखाली एक साप दिसत आहे.
तर हा साप एवढा खतरनाक आहे की गादी उचलल्यानंतर तो पलंगाच्या खाली जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा खतरनाक साप पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. केरळमधील हा व्हिडिओ आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओला जवळपास ३४ हजार नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर प्रत्येकाने आपल्या घराची काळजी घेतली पाहिजे.
कारण घराच्या भिंतीशेजारी बाग किंवा दाट झाडे असतील तर आपल्या घरात साप येण्याची शक्यता जास्त असते.
0 Comments