केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन



पंढरपूर, दि.13,:-  केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. 


यावेळी मंदिर समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी तथा  मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे व मंदीर समितीच्या


 सदस्या शकुंतला नडगिरे  यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.  


यावेळी  खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदीर समितीचे 


 व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ  यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments