जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवा देणाऱया एका युवा डॉक्टरने आपल्या राहण्याच्या क्वॉर्टर्समध्ये आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
त्या डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.
डॉ. गौरव राजू काखरे (रा. अंबाजोगाई, जि. बीड) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. काखरे यांनी 5 नोक्हेंबर 2022 रोजी डॉक्टर वैशंपायन शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये 'आनेस्थेशिया' या डिग्रीसाठी प्रवेश घेतला होता.
मंगळकारी सकाळी डॉ. काखरे डय़ुटीकर आले नाहीत. त्यामुळे काहीजण ते राहत असलेल्या क्वॉर्टर्सकडे गेले असता दरकाजा आतून बंद होता.
खिडकीतून पाहिले असता ते झोपलेले दिसले. आरडाओरडा करूनही ते उठत नसल्याने दरकाजा तोडण्यात आला. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.




0 Comments