तरुण मुली भिडल्या, फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

 

नाशिक : नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयाबाहेर विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी झाली.


हाणामारी होईल इतका वाद कुठल्या कारणामुळे पेटला 


याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


मात्र मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे..


Post a Comment

0 Comments