शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर

पंढरपूर प्रतिनिधी......

*12फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार गुणवंताचा गौरव*

*शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात येणारे शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून रविवार दिनांक12फेब्रुवारी रोजी ठिक 5:00वाजता येथील चैतन्य सभागृह नवीन पवनानगर, बिजलीनगर रस्ता चिंचवड,पुणे-33* येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लखुजीराजे जाधव व माँसाहेब जिजाऊ यांचे १४वे वंशज मा.राजे विजयसिंहराजे जाधव,तर प्रमुख पाहुणे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय महेश डोंगरे-पाटील,पिंपरी चिंचवड काँग्रेस कामगार नेते कैलास


 (भाऊ)कदम,पि.चि.महापालिका नगरसेवक मोरेश्वर(भाऊ)भोंडवे,राहुल (भाऊ )भोसले पि.चि.महापालिका नगरसेवक,ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बापट साहेब,समाजसेवक संजय बाबा ननवरे,महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कांबळे,पंढरपूर नगरपरिषद नगरसेवक सुनिल भाऊ डोंबे,पंढरपूर नगरपरिषद नगरसेवक महादेव धोत्रे,हे उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी मनसेचे गटनेते दिलीप (बापू)धोत्रे, शिवसेना संपर्क प्रमुख महेश (नाना)साठे,पि.चि.महापालिका नगरसेविका शारदाताई सोनवणे (कोळी) युवानेते भरत (बापू) वाल्हेकर,मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुराव चव्हाण,भावी नगरसेवक संजय बंदपट्टे,युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शंकर सुरवसे, पंढरपूर,काँग्रेस कमिटी पंढरपूर तालुकाध्याक्ष हनुमंत मोरे,काँग्रेस कमिटी पंढरपूर शहराध्यक्ष अमर

(भाऊ) सूर्यवंशी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्याक्ष सचिन पाटील,शिंदेगट पंढरपूर प्रमुख विश्वजीत (मुन्ना)भोसले,समाजसेवक नितीन (भाई) काळे,युवासेना पंढरपुर शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर,सागर (भाऊ)लांगे,राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हाध्यक्ष गणेश (भाऊ)खरात,पँथर आर्मी सेना पुणे जिल्हाउपाध्यक्ष सुभाष मस्के,नेहरूनगर युवानेते अशोक (मामा) बनसोडे,शिवनेरी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष पिंटू (मामासाहेब)नाईक शिंदे,वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव,नगरसेवक डि.राज सर्वगोड,पिंपरी चिंचवड (Lcv DSE)वित्तक्षेत्र अधिकारी सुहास ताम्हाणे,आश्विनीताई भापकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला,मराठा समाज शहराध्यक्ष आकाश पवार, समाजसेविक दुर्गाताई माने,देवराज युवा मंच शाहाजी शिंदे,समाजसेवक सोपान (काकासाहेब )देशमुख, सामाजिक कार्यकर्ता शरद वाघमारे,उपस्थित राहणार आहेत.शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्याचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत.


 1)उत्कृष्ट संपादक पत्रकार मिर्झागालिब रज्जाक मुजावर मांजरी 

2)उत्कृष्ट सिनेमा कलाकार दशरथ दिनकर पाचारणे वाघोली पुणे 3)उत्कृष्ट पोलिस प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गोविंद गोसावी चिंचपूर इजदे 4)उत्कृष्ट शस्त्र व युद्धकला अभ्यासक रविंद्र भाऊसाहेब जगदाळे तळेगाव 5)उत्कृष्ट वकील अँड वैशालीताई चांदणे पर्वती पायथा पुणे 6)उत्कृष्ट शैक्षणिक शिक्षक प्रा.रामलिंग लक्ष्मण सावळजकर अकलूज7)उत्कृष्ट उद्योगजिका आशाताई राजेश इंगळे काळेवाडी 8)उत्कृष्ट डाॅ.वैद्यकीय आबासाहेब पांडूरंग रणदिवे 9)उत्कृष्ट सामाजिक प्रतिष्ठान शरदचंद्र बाजीराव आढाव राशीन 10)उत्कृष्ट सायकलिंग रंणीग अंजली अशोक रानवडे पिंपरी चिंचवड 11)उत्कृष्ट अंपगांसाठी कामगिरी सेवा चंपतराव विश्नंनाथराव डाकोरे नांदेड 12)उत्कृष्ट साहित्य लेखक मल्हारराव नाचण डोणगावकर  छत्रपती संभाजी नगर 13)वारकरी संप्रदाय ह.भ.प.रामेश्वर महाराज जाधव परभणी14)उत्कृष्ट फोटोग्राफी बशीर मुन्ना शेख पंढरपूर 15)उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक शीघ्र कवी अशोक दत्तात्रय गाडे नेवासा 16)जेष्ठ समाजसेवक यशवंत गंगाराम कन्हेरे पिंपरी चिंचवड आकुर्डी 17)उत्कृष्ट प्रगतीशील फळबाग शेतकरी संदिप सुभाष जाधव-पाटील गुरसाळे पंढरपूर यांना शिवस्वराज्य पंढरीरत्न विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहीती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील,शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र किंटे,शिवस्वराज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मिराताई कोलटेके,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष यश घरत,विद्यार्थी प्रदेश संघटक रूपेश जाधव,पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे,सांगली जिल्हाध्यक्ष मोहन बागल,सांगली जिल्हाउपाध्यक्ष विशाल पाटील, धाराशिव जिल्हाध्यक्षा राजकन्या जावळे पाटील,सांगली जिल्हाध्यक्षा सुजाता चव्हाण,सर्व पदाधिकारी यांनी दिली आहे....

Post a Comment

0 Comments