खास जागतिक महिला दिनानिमित्त: मोफत आरोग्य तपासणी शिबीर; आज शनिवार दि.११ मार्च २०२३ रोजी सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर,भोसले चौक, पंढरपूर यांच्या तर्फे

 


 
पंढरपूर लाईव्ह न्युज: खास जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन पंढरीतील सुप्रसिध्द आयुर्वेदिक क्लिनिक ‘‘सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर’’ भोसले चौक,पंढरपूर यांच्या तर्फे आज शनिवार दि.11 मार्च  2023 रोजी  मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात महिला व पुरुषांच्या खालील आजारांवर संपूर्णपणे मोफत तपासणी करण्यात येणार आहे 

* तपासणी होणारे आजार *

1) संधीवात 

    2) गुडघेदुखी 

 

 3) मणक्याचे विकार


 

           4) मुतखडा


5) मुळव्याध

6) स्त्रियांचे विकार

 


          7) त्वचा विकार


          

8) केस विकार

 

 9) दमा

 

या सर्व व्याधींवर आयुर्वेद व अत्याधुनिक पध्दतीने मोफत तपासणी करुन उपचारासंदर्भात सल्ला दिला जाईल.

तसेच या मोफत तपासणी शिबीरात सहभागी झालेल्या सर्व स्त्री किंवा पुरुष रुग्णांना 5 दिवसांचे औषध मोफत देण्यात येणार आहे.

 तरी या सुवर्णसंधीचा लाभ पंढरपूर शहर व तालुक्यातील रुग्णांनी अवश्य घ्यावा. असं आवाहन डॉ. सौरभ सोनवणे व डॉ. सौ.श्रुती सोनवणे यांनी केलं आहे.

वेळ  :-  आज शनिवार दि . ११/०३/२०२३ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत  

 स्थळ:  सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर Mobil : 98 90 64 58 55 

अधिक माहितीसाठी

सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर

डॉ.सौरभ सोनवणे
 मो . 9890645855 

&

डॉ.श्रुती सोनवणे

मो . 9960776427 

 येथे संपर्क साधावा.


Post a Comment

0 Comments