सोलापूर - देशी गायींना पशूवधगृहाकडे नेणार्या चारचाकी वाहनास अडवण्यासाठी गेलेले गोरक्षक श्री.
चारचाकी वाहन ते मुजफ्फर कुरेशी यांच्या मालकीचे असल्याचे समजते.
फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे वाहन चालकावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती. पोलिसांनी वाहन कह्यात घेतले असून पुढील अन्वेषण ते करत आहेत.
या आक्रमणात श्री. प्रवीण यंगल हे गंभीर घायाळ असून त्यांच्या पायालाचा अस्थिभंग झाला आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.
0 Comments