Viral Video : तरूणीचा नाद खुळा! खिडकीतून चढली बसमध्ये; नेटकरी म्हणाले, 'ही कला बाहेर नाही गेली पाहिजे'

 


Pandharpur live : सोशल मीडियावर सध्या खिडकीतून बसमध्ये चढणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

तर मुलींना कमी लेखायचं नाही असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेला  video हा एका बसस्टँडवरील असून एक तरूणी बस सुटल्यानंतरही खिडकीतून चढताना दिसत आहे. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे तिला दरवाज्यातून चढायला जागा नाही, म्हणून ती खिडकीतून धोकादायक पद्धतीने बसमध्ये चढली आहे.

अशा स्टंटमुळे कधीकधी अपघात होऊ शकतात त्यामुळे बसने प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेतली पाहिजे. 'ही कला बाहेर नाही गेली पाहिजे' अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

अशा स्टंटमुळे कधीकधी अपघात होऊ शकतात त्यामुळे बसने प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेतली पाहिजे. 'ही कला बाहेर नाही गेली पाहिजे' अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments