⭕Pandharpur Live News⭕
उद्या शुक्रवार दि. 29 डिसेंबर 2023 रोजी सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत व डॉ.सोनवणे क्लिनिक, दावत बिर्याणी हॉटेल समोर, इसबावी-वाखरी , पंढरपूर-पुणे रोड, इसबावी, पंढरपुर येथे सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर शिबीर संपन्न होणार आहे. अशी माहिती डॉ. सौरभ सोनवणे व डॉ.सौ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.





0 Comments