सोलापूर जिल्हा परिषदेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (53 जागा), विस्तार अधिकारी - कृषी (2 जागा), विस्तार अधिकारी –सांख्यिकी (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (51 जागा), आरोग्य सेवक – पुरुष (21 जागा), आरोग्य सेवक – महिला (13 जागा), कनिष्ठ लेखाधिकारी (2 जागा) अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2014 आहे. अधिक माहिती http://www.zpsolapur.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0 Comments