बार्टीच्या समतादूत प्रकल्पात 17 जागा

बार्टीच्या समतादूत प्रकल्पात 17 जागा
पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) कोकण व पुणे महसूल विभागात समतादूत पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात विभागीय प्रकल्प संचालक (2 जागा), विभागीय सहाय्यक प्रकल्प संचालक (2 जागा), प्रकल्प अधिकारी (13 जागा) ही पदे तात्पुरत्या तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या 25 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments