समाजकल्याण आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 606 जागा
महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण आयुक्तालयाच्या आस्थापनेवर गृहपाल/अधीक्षक (44 जागा), वरिष्ठ लिपिक (70 जागा), समाज कल्याण निरीक्षक (15 जागा) तसेच लिपिक टंकलेखक पुणे आयुक्तालयात (4 जागा), मुंबई विभागात (39 जागा), नाशिक विभाग (35 जागा), पुणे विभाग (55 जागा), औरंगाबाद विभाग (37 जागा), लातूर विभाग (22 जागा), अमरावती विभाग (23 जागा), नागपूर विभाग (58 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dsw2014/StaticPages/HomePage.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0 Comments