महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 204 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात संशोधन सहायक (42 जागा), सांख्यिकी सहायक (102 जागा), अन्वेषक (40 जागा), लिपिक टंकलेखक (20 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2014 आहे. http://mahades.maharashtra.gov.in व http://www.maharashtra.gov.in व http://www.maharojgar.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.