महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये तंत्रज्ञाच्या 308 जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या विविध औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ – प्रगत कुशल व सामान्य (308 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014 आहे.यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 21 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0 Comments